म्हणून  ‘आपला सिद्धू ’ जुगार संबंधित जाहिराती करत नाही.

मराठी चित्रपटसृष्टीत ‘आपला सिद्धू ’ म्हणून स्वतःची ओळख निर्माण करणारा अभिनेता म्हणजेच सिद्धार्थ जाधव. सिद्धार्थ जाधवने आज पर्यंत अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. मराठीसह हिंदी चित्रपट सृष्टीत आपल्या अभिनयाची छाप पडताना दिसतो. (siddharth jadhav avoids gambling ads) सिद्धार्थचा ‘ लग्न कल्लोळ ’ हा चित्रपटात काय दिवसापूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे .चित्रपटात भूषण प्रधान आणि मयुरी देशमुख प्रमुख आणि सिद्धार्थ जाधव ह्या भूमिका पाहायला मिळाल्या .

वैयक्तिक आयुष्यात घेतलेल्या निर्णयामुळे सिद्धार्थ नेहमीच प्रेक्षकांची मने जिंकली आहेत . सिद्धार्थ जाधव म्हणजेच ‘आपला सिद्धू ’ हा व्यसनांपासून दूर आहे. आईला दिलेल्या शब्दांमुळे त्यांनी कधीही दारू आणि सिगारेटला कधीही हात लावला नाही. त्याने जुगार संबंधित जाहिराती ही कधी केल्या नाहीत. यापुढेही करणार नाही ,अशी शपथ त्यांनी घेतली आहे. सिद्धार्थ जाधव हा नेहमीच व्यसनांपासून कायम दूर असतो , यावर बोलताना सिद्धार्थ म्हणाला , मला कधीच दारू सिगारेट या गोष्टींचा आकर्षण वाटले नाही. माझ्यासाठी नेहमीच माझी आई बाबा खूप महत्त्वाचे आहेत .मी कधीही व्यसन करणार नाही ,असे वचन आईला दिले आहे . तुला जर ह्या गोष्टींचा आकर्षण वाटले, तर आमचा चेहरा डोळ्यासमोर ठेव असं आईने म्हटलं होतं .आई सोबत माझं एक वेगळं कनेक्शन आहे .आईला दिलेल्या शब्दामुळे मी व्यसनांपासून दूर आहे. (siddharth jadhav avoids gambling ads)

आणखी वाचा :  प्रसिद्ध अभिनेत्री लवकरच अडकणार लग्नबंधनात ,फोटो शेअर करत दिली आनंदाची बातमी…

siddharth jadhav avoids gambling ads
siddharth jadhav avoids gambling ads

यासोबत सिद्धार्थ जाधव महाराष्ट्र शासनाच्या व्यसनमुक्ती केंद्राचा ब्रँड अँबेसेडर होता . यांतर्गत व्यसनमुक्ती काम देखील त्यांनी केली आहेत. विविध कॉलेजमध्ये जाऊन सिद्धार्थने जनजागृती केली आहे. यासोबतच त्यांनी कधीही जुगाराची जाहिरात कधीच केली नाही आणि पुढेही करणार नाही . अशी शपथ त्यांनी घेतली आहे.( siddharth jadhav avoids gambling ads)

सिद्धार्थने अनेक मराठी हिट सिनेमे दिले त्यासोबतच हिंदी चित्रपटात देखील काम केली आहेत. आता तो डिटेक्टिव्ह डिटेक्टिव्ह या इंग्रजी सिनेमातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. अफलातून या मराठी चित्रपटाचा हा रीमेक असणार आहे.कॉलेजमध्ये असताना एकांकिका करत असताना त्याने ह्या क्षेत्रात पाउल टाकले. रंग रूप न पाहता अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली. ‘आपला सिद्धू ’ म्हणून प्रेक्षकांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण केले .

   हे ही तुम्हांला वाचायला आवडेल  :

Leave a Comment