माधवी महाजनी यांनी सांगितला तो खास प्रसंग, रवींद्र महाजनी घरी नसताना…

दिवंगत अभिनेते रवींद्र महाजनी  हे नाव मराठी चित्रपट सृष्टीतील परिचयाचे नाव. १५  जुलै २०२३ रोजी पुणे जिल्ह्यातील आंबी गावातील एका फ्लॅटमध्ये त्यांचा मृतदेह अढळला.रवींद्र महाजनी यांच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला होता. रवींद्र महाजनी (actor ravindra mahajani )  यांनी ‘झुंज ’ या मराठी चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केले.  हा चित्रपट त्यावेळी चांगलाच गाजला होता आणि या चित्रपटाने गौप्य महोत्सवात  चांगलेच  हे यश मिळवले होते . त्यानंतर त्यांनी ‘आराम हराम आहे !’,’लक्ष्मी ’, ‘लक्ष्मीची पावले ’ ,’देवता ’,’गोंधळात गोंधळ’ ,’मुंबईचा फौजदार’ या व इतर चित्रपटात त्यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या.

रवींद्र महाजनी  ह्यांच्या निधनानंतर सहा महिन्यांनी पत्नी माधवी रवींद्र महाजनी (ravindra mahajani’s wife  madhavi mahajani) ह्यांनी त्यांच्या विषयी आत्मचरित्र प्रकशित केले . त्या पुस्तकाचे नाव “ चौथा अंक ” असे ठेवण्यात आले. 

आणखी वाचा : ‘घरोघरी मातीच्या चुली ‘मालिकेतील काही प्रमुख कलाकार ,चला तर जाणून घेऊया…

ravindra mahajani's wife shared an incident
ravindra mahajani’s wife shared an incident

चौथा अंक प्रकाशनाच्या वेळी रवींद्र महाजनी ह्यांचा मुलगा गश्मीर महाजनी (actor gashmeer mahajani) आणि त्यांची पत्नी  माधवी रवींद्र महाजनी (ravindra mahajani’s wife  madhavi mahajani) माध्यमांशी बोलताना रवींद्र महाजनी ह्यांच्या विषयी अनेक प्रसंग सांगितले. माधवी रवींद्र महाजनी म्हणाल्या ,आयुष्यात अनेक चांगले वाईट प्रसंग घडले . प्रत्येक प्रसंग लिहिणे शक्य नाही. (ravindra mahajani’s wife shared an incident) काही प्रसंग ह्या पुस्तकात लिहिले आहेत. 

कलाकार आपल्या चहात्यांची मने जिंकण्यासाठी अनेक प्रयत्न करत असतात .  ह्याच एक उदाहरण माधवी रवींद्र महाजनी यांनी सांगितले आहे. हा प्रसंग त्यांच्या चौथा अंक या मराठी पुस्तकात लिहिलेला आहे. रवींद्र महाजनी यांच्या विषयी बोलताना त्यांच्या पत्नी माधवी म्हणाल्या (ravindra mahajani’s wife shared an incident) ,“ रवींद्र महाजनी यांचा मोठा चाहता वर्ग होता .अनेक स्त्री चाहत्यानाही त्यांनी आपल्या अभिनयाने भुरळ घातली होती. कधी कधी स्त्री चाहत्या घरातील लँडलाईन वर फोन करत असत. रवींद्र महाजनी घरी नसताना माधवी त्या फोन उचलायचा. तेव्हा फोन करणाऱ्या बायकांना  मुलींना माधवी जी चक्क मी रवींद्र यांची बहीण बोलते आहे असं सांगत.  कारण नट आणि नटीने विवाहित असणं चाहत्यांना आवडायचं नाही .” हा प्रसंग त्यांनी या पुस्तकात सांगितलेला आहे. 


     हे ही तुम्हांला वाचायला आवडेल 

Leave a Comment