‘घरोघरी मातीच्या चुली ‘मालिकेतील काही प्रमुख कलाकार ,चला तर जाणून घेऊया…

स्टार प्रवाह वाहिनीवर लवकरच  “ घरोघरी मातीच्या चुली ” ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वी या मालिकेचा प्रमुख प्रेक्षकांच्या भेटीला आला. या प्रमोमध्ये मुख्य नायकेच्या भूमिकेत रंग माझा वेगळा फेम अभिनेत्री रेश्मा शिंदे ही प्रमुख भूमिकेत पाहायला मिळाली. (gharoghari matichya chuli serial cast name  )  त्यानंतर स्टार प्रवाहने या मालिकेचा दुसरा प्रमोसुद्धा प्रसारित केला. यामध्ये काही कलाकारांची ओळख झाली.चला जाणून घेऊया या मालिकेतील काही प्रमुख कलाकार

घरोघरी मातीच्या चुली मालिकेतील काही प्रमुख कलाकार (gharoghari matichya chuli serial cast name)

“ घरोघरी मातीच्या चुली ”  या मालिकेमध्ये  रंग माझा वेगळा फेम अभिनेत्री रेश्मा शिंदे (actress reshma shinde) प्रमुख भूमिकेत  दिसणार  आहे. रेश्माने ह्याआधी नांदा सौख्यभरे, रंग माझा वेगळा, या दोन्ही मालिकांमध्ये काम केले आहे.घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत रेशमा ही जानकी रणदिवेची भूमिका असा करणार आहे.

घरोघरी मातीच्या चुली मालिकेतील काही प्रमुख कलाकार (gharoghari matichya chuli serial cast name)

रेश्मा सोबत सविता प्रभुने (actress savita prabhune)  या मालिकेत काम करताना दिसणार आहेत.(gharoghari matichya chuli serial cast name) सविता प्रभुने  यांनी याआधी मराठीसह हिंदी मालिकांमध्ये ही काम केले आहे.  सविता प्रभुने  एकता कपूरच्या ‘ पवित्र रिश्ता ’ या मालिकेमध्ये प्रमुख भूमिका साकारली होती. त्यानंतर त्यांनी अलीकडेच ‘ अनुपमा ’  ह्या हिंदी मालिकांमध्ये  झळकल्या होत्या. जावई विकत घेणे ,  खुलता कळी खुलेना , स्वाभिमान अशा मराठी मालिकांमध्ये ही काम केले आहे. ९० च्या काळात सविता प्रभुने  यांनी  कुलदीपक, खरा वारसदार, कळत नकळत, अशा चित्रपटांमध्येही मराठीतील काही प्रमुख नायकांसोबत काम केले आहे.

घरोघरी मातीच्या चुली मालिकेतील काही प्रमुख कलाकार (gharoghari matichya chuli serial cast name)

“ घरोघरी मातीच्या चुली   या मालिकेमध्ये सविता प्रभुने  यांच्या पतीची भूमिका ज्येष्ठ अभिनेते प्रमोद पवार (actor pramod pawar)हे करणार आहेत. (gharoghari matichya chuli serial cast name)अभिनेते प्रमोद पवार यांनी ह्याआधी  छत्रपती संभाजी, पोलीस लाईन एक पूर्ण सत्य, देऊळ बंद, मामाच्या राशीला भाचा!,  जोगवा, खतरनाक  अशा अनेक चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. त्याचबरोबर  या मालिकेमध्ये ज्येष्ठ अभिनेते सुनील गोडबोले(actor sunil godbole ) आणि भक्ती देसाई (actress bhakti desai )हे देखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.

आणखी वाचा : छत्रपती संभाजी महाराजाची शौर्यगाथा उलगडणार ,शिवरायांचा छावा..

gharoghari matichya chuli serial star cast
gharoghari matichya chuli serial star cast
घरोघरी मातीच्या चुली मालिकेतील काही प्रमुख कलाकार (gharoghari matichya chuli serial cast name)

“ घरोघरी मातीच्या चुली  ” या मालिकेमध्ये अभिनेता उदय नेने (actor uday nene ) हा देखील या मालिकेत  झळकणार आहे. उदयने ह्या आधी बऱ्याच हिंदी मालिका आणि चित्रपटांमध्ये ही काम केले आहे . उदयने इंडियन पोलीस फोर्स ,  इश्क हे नादान ,  बाप रे बाप , गर्लफ्रेंड ,  सत्यमेव जयते अशा अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.

आशुतोष पत्की ही ह्या मालिकेत प्रमुख भूमिकेत दिसणार आहे , ह्याआधी आशुतोषने अग्गबाई सासूबाई ह्या मालिकेत काम केले आहे.
तर नायकाच्या भूमिकेत ‘ बाळूमामाच्या नावानं चांगभलं ’ फेम सुमित पुसावळे हा प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. ह्याआधी सुमितने लागीर झालं जी आणि बाळूमामाच्या नावानं चांगभलं ह्या मालिकांमध्ये काम केले आहे.

घरोघरी मातीच्या चुली मालिकेतील काही प्रमुख कलाकार (gharoghari matichya chuli serial cast name)

झी मराठी वाहिनीवरील नवा गडी नवं राज्य या मालिकेत आरोही साम्ब्रेने चिंगी हे पात्र साकारले होते. (gharoghari matichya chuli serial cast name ) आरोहीने स्टार प्रवाहवर मुलगी झाली हो, सुख म्हणजे नक्की काय असतं?, शुभविवाह या मालिकांमध्ये ही काम केले आहे.  आता आरोही घरोघरी मातीच्या चुली या मालिकेतून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.  ही मालिका 18 मार्च पासून सोमवार ते शनिवार रात्री साडेसात वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

 हे ही तुम्हांला वाचायला आवडेल  :

Leave a Comment