‘ठरलं तर मग !’ या मालिकेवर प्रेक्षकांची नाराजी, तेच तेच कथानक…

‘ठरलं तर मग ! ’ ही स्टार प्रवाह वरील सर्वोच्च टीआरपी मिळवणारी मालिका आहे. गेल्या काही  दिवसांपासून   ही मालिका टीआरपीमध्ये प्रथम स्थानी आहे.  लोकप्रियतेमध्येही ही मालिका शिखरावर आहे. मालिकेचे कथानक आणि दमदार कलाकारांमुळे मालिकेला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे, पण सध्या या मालिकेवर प्रेक्षकवर्ग नाराज असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.(displeasure of the audience on the serial tharla tar mag)

सध्याचा मालिकेचा ट्रॅक असा आहे की , चैतन्याने अर्जुनची साथ सोडली आहे तर अर्जुनचे वडील प्रताप यांना पोलिसांनी अटक केली आहे . या मालिकेचे कथानक पुढे सरकत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. यामुळे  प्रेक्षकांची नाराजी दिसत आहे. एकच गोष्ट सारखी-सारखी दाखवली जाते , असं प्रेक्षकांचं म्हणणं आहे.(displeasure of the audience on the serial tharla tar mag)

आणखी वाचा :  स्टारप्रवाह वरील प्रसिद्ध मालिका लवकरच आपला गाशा गुंडळणार..

नुकताच या मालिकेने ४०० भागांचा टप्पा पूर्ण केला आहे. यानिमित्त या मालिकेच्या सर्वच कलाकारांनी स्टार प्रवाहच्या इंस्टाग्राम आयडी वरून एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये ४०० भाग पूर्ण झाल्याबद्दल प्रेक्षकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. पण काही प्रेक्षकांनी या मालिकेवर नाराजी व्यक्त केली.(displeasure of the audience on the serial tharla tar mag)

displeasure of the audience on the serial tharla tar mag
displeasure of the audience on the serial tharla tar mag

काही प्रेक्षकांनी असे सांगितले की ४०० भागांचा टप्पा पूर्ण झाला . खूप खूप अभिनंदन . मालिका खूपच छान चालू आहे . परंतु थोडसं पुढे येऊ द्या.  तेच तेच कथानक  पुन्हा एकदा दाखवत आहात आणि थोडीशी कथाही रटाळवाणी होत चालली आहे. तुम्ही नक्की यामध्ये बदल करा अशी अपेक्षा करतो . (displeasure of the audience on the serial tharla tar mag)तुम्ही एकाच भागाच  कथानक आठवडाभर दाखवता असेही काही प्रेक्षक म्हणाले. तर काहीनी   सासू सूनेचे जास्त scene  बोअरिंग दाखुव नका आणि वकील साहेब लवकर निकाल लावा . केसच एकच मालिका मन लाऊन पाहत असतो . त्या सायलीच्या नंदेला सासरी पाठवा लवकर नुसते लुडबुड नकोती..

फक्त इतर सिरियल सारखे ताणू नका आणि रटाळ करू नका. सिरियल खूप छान चाललीय, अशीच चालू दे. असेही म्हणाले. तर प्रेक्षकांची अशी मागणी पाहून या मालिकेचे लेखक,  निर्माते , दिग्दर्शक हे कथानकामध्ये काही बदल करणार आहेत , हे आपल्याला येणाऱ्या भागांमध्ये पाहायला मिळेल.

 हे ही तुम्हांला वाचायला आवडेल  :

Leave a Comment