प्रसिद्ध अभिनेत्री लवकरच अडकणार लग्नबंधनात ,फोटो शेअर करत दिली आनंदाची बातमी…

सध्या मराठी कला विश्वात लगीन सराई पाहिला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेता प्रथमेश परब , अभिनेत्री खुशबू तावडे ,  अभिनेत्री शिवानी सुर्वे तसेच अभिनेत्री  पूजा सावंत हे कलाकार लग्न बंधनात अडकले. त्याचबरोबर आता  एक मराठी  प्रसिद्ध अभिनेत्रीही लवकरच  लग्नबंधनात अडकणार आहे.(actress swarda tighale get marry soon)

तिच्या घरात लग्नाची जोरदार तयारी चालू असल्याचा पाहायला मिळत आहे. ती अभिनेत्री ‘माझे मन तुझे झाले ’फेम स्वारदा ठिगळे आहे.   स्वारदा ठिगळेचा जानेवारी महिन्यात सिद्धार्थ राऊत बरोबर साखरपुडा पार पडला. तिने सोशल मीडियावर आनंदाची बातमी शेअर केली होती. त्यानंतर ती आता लवकरच लग्नगाठ बांधणार आहे .(actress swarda tighale get marry soon) तिच्या घरी लग्नाची जय्यत तयारी सुरू आहे. तिने इंस्टाग्राम अकाउंटवर स्टोरी टाकत व्हिडिओ शेअर केला आहे.

आणखी वाचा : हास्यजत्रेबाबत ओंकारने सोडले मौन ,म्हणाला काही गोष्टींमुळे मला तडजोड करावी लागत होती..

actress swarda tighale get marry soon
actress swarda tighale get marry soon

या व्हिडिओमध्ये घरातील महिला मंडळी फुलांच्या माळा , बनवताना दिसत आहेत . स्वारदाने (actress swarda tighale get marry soon) आई आणि सासू सोबत फोटो शेअर केला आहे. स्वारदा तिच्या हिरव्या साडीमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. घरातील दिव्यांग सदस्यांचा पाया पडत फोटो शेअर केला आहे . स्वारदाचा होणारा नवरा हा डिझाईनर आहे. त्यांच्या लग्नाच्या तारखेबाबत अजूनही कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही.  मात्र फोटोंवरून लवकरच लग्नगाठ  बांधणार असे दिसून येत आहे.

 स्वारदाने  २०१३ साली ‘ माझे मन तुझे झाले ’ या मालिकेतून मालिका विश्वात पदार्पण केले. (actress swarda tighale get marry soon)  या मालिकेमध्ये तिने शुभ्राची भूमिका साकारली होती. ही भूमिका खूपच लोकप्रिय झाली. तसेच तिने २०१७ साली ‘सावित्री देवी ’या हिंदी मालिकेत काम केले . त्यानंतर तिने सोनी मराठी वाहिनीवर वरील ‘ स्वराज्य सौदामिनी ताराराणी ’ या मालिकेत प्रमुख नायिकेची भूमिका साकारली होती. स्वारदा कधी लग्न बंधनात अडकणार . याची चाहत्यांना उत्सुकता लागलेली पाहायला मिळत आहे.


   हे ही तुम्हांला वाचायला आवडेल  :

Leave a Comment