असं हवं घर ,जुई गडकरीने पोस्ट शेअर करत म्हणाली…

अभिनेत्री जुई गडकरीने तिच्या सहज अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात कायमचे स्थान निर्माण केले. तर सध्या जुई ही स्टार प्रवाहच्या ‘ ठरलं तर मग ’ या मालिकेत सायलीच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘ ठरलं तर मग ’ ही मालिका गेल्या काही महिन्यांपासून टीआरपीच्या शर्यतीत पहिल्या स्थानी आहे. या मालिकेतील सायली आणि अर्जुनची केमिस्ट्री प्रेक्षकांना फारच आवडत आहे. जुईच्या या भूमिकेला देखील प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे.(actress jui gadkari dream house)

जुई अभिनयासह सोशल मीडियावरही सक्रिय असते . सेट वरील गमती जमती , तिच्या दैनंदिन आयुष्यातील घडामोडी ते सोशल मीडियावर शेअर करत असते.जुई चाहत्यांच्या नेहमीच संपर्कात असते. अशातच जुईने नुकताच इंस्टाग्राम अकाउंट वरून एक स्टोरी पोस्ट केली आहे , यामध्ये तिने असे लिहिलं आहे की असंच छोटसं घर असावं , (actress jui gadkari dream house) निसर्गाच्या कुशीत आणि निसर्गाच्या सानिध्यात वसलेल्या एका घराचा फोटो होता सोशल मीडियावर शेअर केला आहे. ह्या स्टोरी वर चाहत्यांनी लाईक केले आहेत.(actress jui gadkari dream house)

आणखी वाचा : घरोघरी मातीच्या चुली  या मालिकेतील काही प्रमुख कलाकार

jui gadkari dream house
jui gadkari dream house

प्रत्येकाला आपलं छोटसं का असेना पण घर असावं असं वाटत . तर सीनेसृष्टीतील कलाकार मंडळी त्याच्या हक्काचे घर घेत आहेत. काही दिवसांपूर्वी सुख म्हणजे नक्की काय असतं? या मालिकेतील गौरीने म्हणजेच गिरीजा प्रभूने मुंबईमध्ये स्वतःच घर घेतलं . त्याचबरोबर अभिनेता मंगेश देसाईने ठाणे येथे स्वतःच घर घेतलं. चंद्रमुखी हिरकणी चे दिग्दर्शक प्रसाद यांनी देखील आपले हक्काचं घर घेऊन सोशल मीडियावर त्याचे फोटो शेअर केले. ह्या वर्षी बऱ्याच कलाकारांनी आपल हक्काचं घर घेतलं.(actress jui gadkari dream house)

जुईला (actress jui gadkari dream house) निसर्गाच्या सानिध्यात तिचे हक्काचं  घर हवं आहे. जुई कधी ‘ठरलं तर मग ‘ या मालिकेच्या सेटवर मज्जा मस्ती करतानाचे विडीओ सोशल मिडिया वर शेअर करत असते.  तिचे विडीओ चाहत्यांना आवडतं असतात. जुईचे अभिनयासह वैयक्तिक आयुष्य फारच चर्चेत राहिले आहे. जुई मुलांना नादाला लावते , तिचे लग्न झाले आहे . तिचा घटस्पोट झाला आहे ? अशे तिच्यावर काही गंभीर आरोप लावले आहेत. पण ह्यावर आरोपांना तिने खडेत्तोर उत्तर दिले आहे.   

      हे ही तुम्हांला वाचायला आवडेल  :