तुझेच मी गीत गात आहे ,या मालिकेच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आली समोर..

स्टार प्रवाहवरील मालिका टीआरपी मध्ये अव्वल स्थानी येताना दिसत आहेत. स्टार प्रवाह या वाहिनीवरील ‘तुझेच मी गीत गात आहे ’ , ही मालिका उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. येणार भाग प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. (good news for fans tujchech mi geet gaat aahe) गेल्या आठवड्याच्या टीआरपी मध्ये या मालिकेने झेप घेतली आहे.  स्टार प्रवाहवर सध्या ‘ लक्ष्मीच्या पावलांनी ’ , ‘ठरलं तर मग ’आणि ‘ प्रेमाची गोष्ट ’ या मालिका गाजत असल्या तरी‘तुझेच मी गीत गात आहे ’ या मालिकेने टीआरपी मध्ये या मालिकांना यांना टक्कर देताना पाहायला मिळत आहे.

१० फेब्रुवारी ते १६ फेब्रुवारी या दरम्यानची प्रोग्राम लिस्ट समोर आली. या टीआरपी यादीमध्ये ‘तुझेच मी गीत गात आहे ’ या मालिकेची झेप पाहायला मिळत आहे. चला तर जाणून घेऊया कोणत्याही टॉप १० दहा मालिका त्यांनी टीआरपी मध्ये प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.(good news for fans tujchech mi geet gaat aahe)  टीआरपी मध्ये दहाव्या नंबरला येते , स्टार प्रवाह वरील ‘ शुभविवाह ’ही मालिका या मालिकेच्या महाएपिसोड ला ४.२  एवढा टीआरपी मिळाला आहे.‘ मन धागा धागा जोडते नवा ’ ही मालिका या मालिकेचा टीआरपी मध्ये नववा क्रमांक लागतो . ४.५  एवढा या मालिकेचा टीआरपी आहे.त्यानंतर आठव्या क्रमांकावर येते , स्टार प्रवाह वरील ‘ कुन्याराजाची ग तू राणी ’ ही मालिका . या मालिकेचा टीआरपी ५.५  इतका आहे.

आणखी वाचा : आई कुठे काय करते या मालिकेबाबत मोठा बदल करण्यात आला आहे

good news for fans tujchech mi geet gaat aahe
good news for fans tujchech mi geet gaat aahe

या यादीमध्ये ‘ ठरलं तर मग ’ या मालिकेचा महाएपिसोड येतो . या एपिसोडचा टीआरपी ५.४  इतका आहे.सहाव्या नंबरवर येते ‘ आई कुठे काय करते ! ’ ही मलिका . या मालिकेचा टीआरपी ५.४  इतका आहे. कथानक मध्ये झालेले बदल पाहून मालिकेचा टीआरपी घसरताना दिसत आहे.‘ सुख म्हणजे नक्की काय असतं ’ ? या मालिकेचा टीआरपीच्या यादीमध्ये पाचवा क्रमांक लागतो. या मालिकेचा टीआरपी ६.० एवढा आहे.(good news for fans tujchech mi geet gaat aahe)

त्या यादीमध्ये चौथ्या क्रमांकावर येते ‘लक्ष्मीच्या पावलांनी ’ही मालिका या मालिकेचा टीआरपी ६.५ इतका आहे.तिसऱ्या क्रमांकावर येते , स्टार प्रवाह या वाहिनीवरील ‘ प्रेमाची गोष्ट ’ . सध्या ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडत आहे . या मालिकेचा टीआरपी ६.६  एवढा आहे..(good news for fans tujchech mi geet gaat aahe)  दुसऱ्या क्रमांकावर आली आहे ‘ तुझेच मी गीत गात आहे ’ ही मालिका. या मालिकेतील येणारा भाग प्रेक्षकांना आवडताना दिसतोय. या मालिकेत शुभंकर म्हणजेच सनी परत आलेला दिसतोय . आपल्या मुलीला मिळवण्यासाठी वेगवेगळे कारस्थाने करताना दिसतोय.

काही दिवसांपूर्वी ही मालिका बंद होणार अशी चर्चा प्रेक्षकांमध्ये रंगली होती , पण आता या मालिकेतील बदल पाहून प्रेक्षकांना ही मालिका पसंतीस पडत आहे.(good news for fans tujchech mi geet gaat aahe) मालिकेचा टीआरपी ६.८ एवढा आहे . टीआरपी यादीमध्ये ही टॉप २ ला आली आहे.तर स्टार प्रवाह वरील ‘ ठरलं तर मग ’ ही मालिका टीआरपी मध्ये प्रथम स्थानी आहे . या मालिकेचा टीआरपी ६.९ एवढा असून त्या मालिकेतील होणारे बदल प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसत आहेत.

Leave a Comment