सातव्या मुलीची सातवी मुलगी या मराठी मालिकेवर भडकले प्रेक्षक, काय फालतूपणा लावलाय …

मराठी मालिका आणि चित्रपटातील कलाकार दैनंदिन जीवनात काय करतात हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक वर्ग नेहमीच उत्साहीत असतो.महाराष्ट्राची मराठी वाहिनी म्हणून ओळखली जाणारी झी मराठी वाहिनी ही सध्या वाईट परिस्थिती मधून जात आहे , असे दिसत आहे. झी मराठी वाहिनीवरील मालिका (saatavya mulichi saatavi mulgi tv marathi serial) या प्रेक्षकांच्या निरोप घेत आहेत. गेल्या काही दिवसांपासून झी मराठी वाहिनीवरील मालिकांनी प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे.

     काही दिवसांपूर्वी छत्तीस गुणी जोडी, नवा गडी नव राज्य , तू चाल पुढं या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. त्याचं कारण म्हणजे या मालिकांना टीआरपी नसल्याने या मालिका बंद करण्यात आल्या. आता त्याचबरोबर आणखी एक मराठी मालिका बंद होण्याच्या मार्गावर आहे ती म्हणजे ‘ सातव्या मुलीची सातवी मुलगी ’. ही मालिका प्रेक्षकांच्या टोमण्यांना बळी पडत आहे . या मालिकेने नुकतेच ३५० भाग पूर्ण केले असून, या मालिकेत आता उत्सुकता वाढवणारं नवं वळण पहायला मिळणार आहे. ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे. सध्या ही मालिका उत्कांवर्धक वळणावर आली आहे. या मालिकेत रोज नवे ट्विस्ट घडत असतात. मालिके मध्ये आत्ता एक नवीन ट्विस्ट येणार आहे . (saatavya mulichi saatavi mulgi tv marathi serial) या मालिकेत सुरुची आडारकर हिची एन्ट्री झाली आहे. यामध्ये तिने नागिनची भूमिका साकारली आहे. सुरुची आडारकर ही तिच्या लग्नामुळे चर्चेत होती. तिची ही लग्नानंतरची ही पहिली मालिका आहे. 

हे ही वाचा : आजारपणाशी झुंज देत सागरचं जाऊ बाई गावात या शो मध्ये कमबॅक , सागरला पाहून स्पर्धक भावुक

saatavya mulichi saatavi mulgi tv marathi serial
saatavya mulichi saatavi mulgi tv marathi serial

 

पण आत्ता या मालिकेचे (saatavya mulichi saatavi mulgi tv marathi serial ) काही प्रसंग , कथानक थोडे अतिशयोक्तीपूर्ण वाटत आहे , ह्यावरच ‘ काय फालतूपणा लावला आहे ,काय चालवले आहे तुम्ही , मालिका लिहिता येत नसेल तर बंद करा ’, अशी प्रेक्षकवर्ग मागणी करत आहे. पुनर्जन्म हा विषय नेहमीच उत्सुकता वाढवणारा असतो . या मालिकेत तो सध्याच्या काळात घडताना दाखवणं हे काहीतरी वेगळं आहे.प्रत्येक जन्मातला प्रवास पाहणं रोमांचकारी आहे.जे प्रत्यक्षात कधीच शक्य नाही अशा गोष्टी मालिकेत दाखवल्यामुळे ही अतिशयोक्ती पाहून प्रेक्षक ह्यावर नाराजी व्यक्त करत आहेत. 

 चौथ्या पेटीतून उलगडणार हे रहस्य हे लवकरच पाहता येणार आहे. त्यात रूपालीचा विजय होणार का ? अद्वैत आणि नेत्राच्या नात्यामध्ये बदल होणार का ? ते आपल्याला येणाऱ्या भागात पाहता येणार आहे. सातव्या मुलीची सातवी मुलगी” ही ताज्या कल्पनेची, उत्तम अभिनयाची आणि मनोरंजक मालिका आहे. कुटुंबासोबत बसून हसून रडून पाहण्यासारखी! जर तुम्ही मराठी मालिका पाहण्याचे चाहते असाल तर ही नक्कीच पाहावी!

Author

  • Marathi Filmy Adda

    मराठी फिल्मी अड्डा टीम ही मराठी फिल्मी अड्डाची ओळख दर्शवते. मराठी फिल्मी अड्डा हे सर्व मराठी चित्रपट प्रेमींसाठी एक-स्टॉप डेस्टिनेशन आहे. आमचे संकेतस्थळ मराठी चित्रपट, अभिनेत्री, अभिनेते आणि नवीन मालिकांबद्दल अचूक माहिती देण्यासाठी समर्पित आहे. आम्ही मराठी चित्रपटांबद्दल उत्कट आहोत आणि आमच्या वाचकांना उद्योगातील नवीनतम घडामोडींबद्दल अपडेट ठेवण्याचा प्रयत्न करतो.

    View all posts

1 thought on “सातव्या मुलीची सातवी मुलगी या मराठी मालिकेवर भडकले प्रेक्षक, काय फालतूपणा लावलाय …”

Leave a Comment